मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz Read More
Kitchen Garden Tips: किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच खूप गाजतो आहे. अभिनेत्री अश्विनी भावे हिने याविषयीची नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. (Post shared by actress Ashwini Bhave) ...
Ashok saraf: विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि अफलातून अभिनयशैली यांच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. ...
Bollywood Actresses of 90's : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आल्या. काही इथे स्थिरावल्या आणि काही आल्या तशा गायब झाल्यात. त्यावर एक नजर... ...
मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...