शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी भावे

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz

Read more

फिल्मी : एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

फिल्मी : वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट

फिल्मी : IN PICS : अश्विनी भावेला कसा मिळाला होता ‘हिना’? इंटरेस्टिंग आहे किस्सा

फिल्मी : 'आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती', अश्विनी भावेंनी वाहिली श्रद्धांजली

सखी : अश्विनी भावे सांगतेय, घरच्या बागेत पिकलेल्या हिरव्यागार सफरचंदाचा आनंद, रसाळ देखणी फळे

सखी : अश्विनी भावेने सुंदर फुलवलंय किचन गार्डन, ती म्हणते कमी जागेतही लावू शकता भरपूर भाज्या

फिल्मी : यत्किंचितही बदलली नाहीये 'बनवाबनवी'ची माधुरी; वयाच्या पन्नाशीतही दिसते पूर्वीसारखीच beautiful & glamorous

फिल्मी : इंडियन आयडॉल मराठी: अशोक सराफ यांना 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री देणार सरप्राइज

फिल्मी : बॉलिवूडमधून अचानक कुठे गायब झाल्यात 90 च्या दशकातील या 10 सुंदर नट्या? जाणून घ्या

फिल्मी : या आहेत १० बाबी ज्या अश्विनी भावेबद्दल तुम्हाला कदाचीत माहीत नसतील….