Join us  

वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 5:34 PM

1 / 9
९० च्या काळात मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
2 / 9
अशी ही बनवाबनवी या सिनेमामुळे त्या तुफान लोकप्रिय झाल्या.
3 / 9
मराठीसह हिंदी कलाविश्वात वावरलेल्या अश्विनी भावे यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या कमालीच्या अॅक्टीव्ह असतात.
4 / 9
अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत आहेत.
5 / 9
या फोटोमध्ये पाहिल्यानंतर त्या ५० वर्षांच्या आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
6 / 9
सध्या अश्विनी भावे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास आहेत.
7 / 9
एनआरआय किशोर बोपर्डिकर यांच्यासह केल्यानंतर त्या कायमस्वरुपी अमेरिकेत स्थायिक झाल्या.
8 / 9
अभिनयासोबत लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्या.
9 / 9
अश्विनी भावे यांनी फोटोशूट केलेल्या फोटोंपैकी हा एक सुंदर फोटो
टॅग्स :अश्विनी भावेअशी ही बनवाबनवीसेलिब्रिटीसिनेमा