शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशुतोष राणा

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

फिल्मी : Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : पहिल्याच भेटीत आशुतोष राणा झाले होते क्लीन बोल्ड, अशी आहे आशुतोष आणि रेणुका शहाणेची लव्हस्टोरी

फिल्मी : आशुतोष राणा कोरोना पॉझिटीव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

फिल्मी : चार वर्षाने लहान असलेल्या आशुतोष राणावर रेणुका शहाणे झाली होती फिदा, जाणून घ्या Love Story

फिल्मी : KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...

फिल्मी : Anniversary Special :आई-वडील लग्नात उपस्थित नसल्याने नणंदेने केले होते रेणुका शहाणेचे कन्यादान

फिल्मी : Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक

फिल्मी : Birthday Special : आशुतोष राणावर इतके संतापले होते महेश भट की सेटवरून दिले होते हाकलून

फिल्मी : #Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा!