शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशुतोष राणा

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : घरी लोकांची ये-जा मला आवडत नाही अभिनेत्री रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

फिल्मी : आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं..., रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

फिल्मी : भारतात रावणाचं मंदिर कुठे आहे? आशुतोष राणाला विचारला प्रश्न, दिलं सुंदर उत्तर, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

फिल्मी : 'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार

फिल्मी : War 2 Trailer : 'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही

फिल्मी : भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही..., मराठी-हिंदी वादावर आशुतोष राणा स्पष्टच बोलले 

सखी : रेणुका शहाणेने शेअर केला धक्कादायक अनुभव, म्हणाली मी आई झाले अन् दुसऱ्याच दिवशी मला.... 

फिल्मी : फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, राणाजींनी कधीच मला...