शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशुतोष राणा

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, राणाजींनी कधीच मला...

फिल्मी : रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- ऑफर्स आल्या पण...

फिल्मी : 'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण..; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा

फिल्मी : जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

फिल्मी : रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर...

फिल्मी : 'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान

फिल्मी : मराठी दिग्दर्शकाच्या पत्नी होत्या रेणुका शहाणे, घटस्फोटानंतर वाटायचं 'लग्न म्हणजे जुगार पण...'

फिल्मी : रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'