लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, फोटो

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच! - Marathi News | Laxmikant Berde to Sachin Khedekar Check out the wedding photos of popular Marathi artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच!

लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, प्रशांत दामले अशा लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघा एका क्लिकवर ...

"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | nivedita saraf said fans wanted ashok saraf to get padma bhushan after maharashtra bhushan announced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सायली संजीव अशोक सराफ यांना म्हणते 'पप्पा', या नात्याबद्दल अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | Sayali Sanjeev calls Ashok Saraf 'Daddy', actress reveals about relationship, says… | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीव अशोक सराफ यांना म्हणते 'पप्पा', या नात्याबद्दल अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

Sayali Sanjeev And Ashok Saraf : सायली संजीव अशोक मामांचं नातं नेमकं कसं जुळलं याचा खुलासा तिने स्वतःच एका मुलाखतीत केला आहे. ...

अशोक सराफ यांची ही नायिका सध्या काय करते? मराठी सिनेइंडस्ट्रीतून अचानक झाली गायब - Marathi News | What does this heroine of Ashok Saraf do now? She suddenly disappeared from the Marathi cine industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांची ही नायिका सध्या काय करते? मराठी सिनेइंडस्ट्रीतून अचानक झाली गायब

८०-९०च्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने या अभिनेत्री रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान आणि धरलं तर चावतंय अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकार ...

शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार - Marathi News | love story these marathi actors fell in love while shooting got married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया. ...

सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर - Marathi News | The love story of Ashok Saraf and Nivedita saraf, the age gap of both of them is 18 years. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर

Ashok Saraf And Nivedita Saraf : अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहे. यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ...

लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा - Marathi News | famous marathi actor ashok saraf brother subhash saraf photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा

Ashok saraf: अशोक सराफ यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यांचा सख्खा भाऊ या क्षेत्रापासून कोसोदूर आहे. ...

Sayali Sanjeev: अशोक सराफ यांच्या 'या' सल्ल्यामुळे बदललं सायली संजीवचं आयुष्य! - Marathi News | Sayali Sanjeev: Ashok Saraf's advice changed Sayali Sanjeev's life! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sayali Sanjeev: अशोक सराफ यांच्या 'या' सल्ल्यामुळे बदललं सायली संजीवचं आयुष्य!

Sayali Sanjeev : सायली संजीव ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. ...