लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक मामांनी प्रशांत दामलेंना दिलेलं टोपणनाव माहितीये का? आजही याच नावाने मारतात हाक - Marathi News | marathi actor prashant damle had revealed what does ashok saraf call him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांनी प्रशांत दामलेंना दिलेलं टोपणनाव माहितीये का? आजही याच नावाने मारतात हाक

Prashant damle: या दोन्ही कलाकारांमध्ये घनिष्ठ मैत्री असून अशोक सराफ, प्रशांत दामले यांना प्रेमाने एका खास नावाने हाक मारतात. ...

अशोक सराफ अन् निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा, चक्क शाहरुख काजोलच्या DDLJ मध्ये बघायला मिळाला - Marathi News | ashok saraf and nivedita saraf love story coincidentally seen in shahrukh khan kajol DDLJ movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ अन् निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा, चक्क शाहरुख काजोलच्या DDLJ मध्ये बघायला मिळाला

अशोक मामांच्या 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात तो किस्सा सांगण्यात आला आहे. ...

...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी - Marathi News | Nivedita Saraf got emotional for Ashok saraf got zee chitra gaurav jeevan gaurav award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेआपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. ...

"अशोक मामा...तुझ्या आयुष्याची कहाणी...", पुरस्कार सोहळ्यातील 'तो' क्षण; सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट - Marathi News | siddharth jadhav emotional post for ashok saraf who recently been awarded by lifetime achievement award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोक मामा...तुझ्या आयुष्याची कहाणी...", पुरस्कार सोहळ्यातील 'तो' क्षण; सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट

"माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य..." सिद्धार्थ जाधव झाला भावूक ...

Ashok Saraf : ४८ वर्ष झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!! - Marathi News | MARATHI ACTOR ashok saraf never remove his finger ring which was given By his friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४८ वर्ष झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!!

Ashok Saraf : अशोक सराफ यांच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से तुम्ही वाचले असतील. त्यांच्या अंगठीचा किस्साही असाच. ...

Sanjeev Sanjeev : अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर... - Marathi News | Ashok Saraf And Nivedita Saraf Gifted A Paithani TO Sayali Sanjeev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक पप्पा व निवेदिता मम्माकडून सायली संजीवला मिळाली खास भेट, पाहा तर...

Sanjeev Sanjeev : अशोक सराफांना सायली पप्पा म्हणते आणि निवेदिता यांना मम्मा म्हणते. दोघांनीही सायलीला मुलगी मानलंय. आपल्या या मम्मा पप्पाकडून सायलीला अलीकडे एक गोड भेट मिळाली... ...

“अशोक मामांना आपल्या कामाचं…”, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Prithvik Pratap share post about actor ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अशोक मामांना आपल्या कामाचं…”, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट चर्चेत

पृथ्वीकने नुकतंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. ...

सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...' - Marathi News | Subodh Bhave gives tribute to senior actor Ashok saraf at zee chitra gaurav show 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...'

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके अभिनेते ज्यांना सर्वच प्रेमाने मामा अशी हाक मारतात ते अशोक सराफ. ...