लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ अभिनय सांभाळून या क्षेत्रात करायचे नोकरी - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Did you know that Ashok Saraf started off his career as a banker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ अभिनय सांभाळून या क्षेत्रात करायचे नोकरी

अशोक सराफ हे प्रसिद्ध अभिनेते बनल्यानंतर देखील काही वर्षं नोकरी करत होते. ...

Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ आणि मराठीतील हा सुपरस्टार अनेक वर्षं राहात होते शेजारी शेजारी - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf and the superstar of Marathi lived for many years, neighboring neighbors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ आणि मराठीतील हा सुपरस्टार अनेक वर्षं राहात होते शेजारी शेजारी

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एका हिट चित्रपट दिले आहेत. ...

Ashok Saraf Birthday Special: या कारणामुळे अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीत म्हटले जाते अशोक मामा - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: This is a reason why everyone called Ashok Saraf As Ashok mama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: या कारणामुळे अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीत म्हटले जाते अशोक मामा

अशोक सराफ यांना पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे अशोक याच नावाने हाक मारायचे. पण अशोक सराफ यांना नंतरच्या काळात सगळेच अशोक मामा याच नावाने हाक मारायला लागले.  ...

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf and Nivedita Saraf married in goa mangeshi temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबईत लग्न न करता गोव्यातील या मंदिरात केले होते लग्न

निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. ...

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांनी या कारणामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf had briefly escaped from these accidents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांनी या कारणामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक

अशोक सराफ तब्बल सहा महिने तरी कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नव्हते. ...

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात आहे रस - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: Ashok Saraf and Nivedita saraf son Aniket Saraf is chef | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात आहे रस

अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. ...

Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ यांनी बालवयातच सुरुवात केली होती अभिनयप्रवासाला, जाणून घ्या त्यांचा हा प्रवास - Marathi News | Ashok Saraf Birthday Special: This is how Ashok Saraf Acting journey has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday Special : अशोक सराफ यांनी बालवयातच सुरुवात केली होती अभिनयप्रवासाला, जाणून घ्या त्यांचा हा प्रवास

अशोक सराफ यांनी खूपच लहान वयात एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ते केवळ सात वर्षांचे असताना त्यांना एका एकांकिकेतील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. ...

Video : 'माझा पती करोडपती'मधील सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांचा धमाल सीन पाहून व्हाल लोटपोट - Marathi News | Video: Sachin Pilgaonkar and Ashok Saraf in Majha Pati Karodapati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'माझा पती करोडपती'मधील सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांचा धमाल सीन पाहून व्हाल लोटपोट

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या 'माझा पती करोडपती' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...