लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री - Marathi News | Ashi Hi Banvabanvi fame Siddharth Ray passed away at age of 41, his wife is bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री

Ashi Hi Banwa Banwi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेचं अचानक निधन झालं. ...

पद्मिनी कोल्हापुरेंना या गोष्टीची आहे आवड,सिनेमाच्या निमित्ताने समोर आली ही गोष्ट - Marathi News | Padmini Kolhapurin has a passion for Painting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मिनी कोल्हापुरेंना या गोष्टीची आहे आवड,सिनेमाच्या निमित्ताने समोर आली ही गोष्ट

पद्मिनी यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची ही आवड शशांक उदापूरकर दिग्दर्शित आणि ओम छंगानी निर्मित 'प्रवास' या आगामी मराठी सिनेमानेही जोपासली आहे. ...

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केली सोशल मीडियावर एंट्री - Marathi News | marathi actor ashok saraf entry on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केली सोशल मीडियावर एंट्री

अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले असून त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे अकाऊंट सुरू केले आहे. ...

Pravas Movie : अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रवास’ रूपेरी पडद्यावर, या तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | Ashok Saraf and Padmini Kolhapure's Prawaas Marathi Movie Releasing On 31st January 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pravas Movie : अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रवास’ रूपेरी पडद्यावर, या तारखेला होणार प्रदर्शित

Pravas Movie : ‘प्रवास’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व चतुरस्त्र अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हे या प्रवासातले प्रवासी आहेत. ...

'या' कारणामुळे तब्बल १४ वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या निवेदिता सराफ, वाचा काय होते कारण - Marathi News | Nivedita Saraf, who was away from filmmaking for almost 14 years, Read Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे तब्बल १४ वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या निवेदिता सराफ, वाचा काय होते कारण

आता त्याच जोमाने निवेदिता पुन्हा आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. ...

'धूमधडाका' चित्रपटातील हि अभिनेत्री जगतेय हलाखीचं जगणं, इंडस्ट्रीलाही पडला त्यांचा विसर - Marathi News | Dhum Dhadaka Movie Actress Aishwarya Rane Spending her life in this way, Even film Industry Ignored | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धूमधडाका' चित्रपटातील हि अभिनेत्री जगतेय हलाखीचं जगणं, इंडस्ट्रीलाही पडला त्यांचा विसर

‘प्रियतमा सीमा’ सध्या रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत आहे. रुपेरी पडद्यावर सीमा साकारणा-या या अभिनेत्रीचं खरं नाव सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे असं आहे.  ...

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला - Marathi News | Reunion of ashok saraf, sachin pilgaonkar and mahesh kothare but fans missed laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला

आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...

अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेचे काही वर्षांपूर्वी झाले निधन... या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते लग्न - Marathi News | Ashi Hi Banwa Banwi fame Siddharth Ray was married to Actress Shantipriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेचे काही वर्षांपूर्वी झाले निधन... या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते लग्न

सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची पत्नी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. ...