लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

Latest Marathi News LIVE: रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 20 March 2026: US Israel Iran War News, Raj Thackeray MNS Melava, Ashok Kharat Crime, Rupali Chakankar, LPG Shortage, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Sensex and Nifty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश - Marathi News | Ashok Kharat case! Resign immediately from the post of Commission Chairman, Chief Minister orders Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे ...

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय भूकंप; चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे काय म्हणाले? - Marathi News | Ashok Kharat Case: Political earthquake after Ashok Kharat's arrest; What did Sunil Tatkare say on Chakankar's resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय भूकंप; चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे काय म्हणाले?

Sunil Tatkare On Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

’मी कृष्णाचा अवतार आणि तू…’, खरात कानात सांगायचा आणि महिलांना जाळ्यात अडकवायचा - Marathi News | "I am an incarnation of Krishna and you...", Ashok Kharat would whisper in the ear and trap women. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :’मी कृष्णाचा अवतार आणि तू…’, खरात कानात सांगायचा आणि महिलांना जाळ्यात अडकवायचा

Ashok Kharat Case: महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेला स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीमधून खरात याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. ...

Ashok Kharat Case : अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला?; पोलिस कालपासून शोधात - Marathi News | Neeraj Jadhav, who leaked Ashok Kharat's objectionable video, found; Police arrest him, accused of blackmailing women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला?; पोलिस कालपासून शोधात

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव याच्या मागावर पोलिस आहेत. ...

खरात प्रकरणात ज्या राजकीय व्यक्तींचे नाव जोडली आहेत त्यांच्यावर कारवाई निश्चित; राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर - Marathi News | Action is certain against political figures whose names are linked to Kharat case; NCP on action mode | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खरात प्रकरणात ज्या राजकीय व्यक्तींचे नाव जोडली आहेत त्यांच्यावर कारवाई निश्चित; राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर

Gondia : बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप - Marathi News | Chakankar performed black magic by cutting his finger on Amavasya; This is very serious, Sushma Andhare's accusation against Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप

काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात. या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे हे फार गंभीर आहे ...

"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ - Marathi News | "9 state ministers are devotees of Ashok Kharat, extremely disgusting...", Sanjay Raut's revelation creates a stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी या भोंदूचे राज्यातील ९ मंत्री नियमित भक्त होते, असा गौप्यस्फोट केला आहे.  ...