लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक गहलोत

अशोक गहलोत

Ashok gahlot, Latest Marathi News

Ashok Gehlot : "काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Congress Ashok Gehlot press conference after defeat in rajasth an election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं

Congress Ashok Gehlot : निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते." ...

पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव - Marathi News | Rajasthan Election 2023: Sachin Pilot-Ashok Gehlot controversy hits Congress; Defeated by a very narrow margin in 20 seats | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

कुठे 974 तर कुठे फक्त 321 मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव. ...

"सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल - Marathi News | rajasthan election 2023 acharya pramod krishnam takes dig at ashok gehlot says no magic worked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही गेहलोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आहे. ...

हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी! - Marathi News | these four important reasons Congress overturned in Rajasthan know about 4 reasons why ashok gehlot lost election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे.  ...

राजस्थानमध्ये 'परंपरा' कायम! सत्ताबदल अटळ; CM गेहलोत यांच्या भाजपा सरकारला शुभेच्छा - Marathi News | Rajasthan's chief minister Ashok Gehlot said, I will accept the mandate of the people and I extend my best wishes to the future government on BJP's lead in state  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 'परंपरा' कायम! सत्ताबदल अटळ; गेहलोत यांच्या भाजपा सरकारला शुभेच्छा

rajasthan assembly election 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 5 reasons behind congress loss led by CM Ashok Gehlot | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे ...

राजस्थानात एकनाथ शिंदेंच्या एकमेव शिलेदाराची झुंज; मतमोजणीत आघाडी की पिछाडी? - Marathi News | Rajasthan Assembly Election Results 2023 Eknath Shinde Shiv Sena candidate Rajendra Gudha constituency vote counting updates | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात एकनाथ शिंदेंच्या एकमेव शिलेदाराची झुंज; मतमोजणीत आघाडी की पिछाडी?

एकनाथ शिंदे हे स्वत: शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी राजस्थानात गेले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल महाराष्ट्रातही उत्सुकता आहे. ...

राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 Vasundhara camp stirs as Discussions takes place late night with RLP leader Hanuman Beniwal | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'वसुंधरा कॅम्पमध्ये निकालाआधी रात्री तीन वाजेपर्यंत खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

Rajasthan Assembly Election Result 2023: सत्तेत समीकरणे कशी जुळवावी यावर बैठकांचे सत्र ...