शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप

महाराष्ट्र : अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले

नांदेड : काँग्रेसला मोठा दिलासा, अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले  

सांगली : काँग्रेस नगरसेवकांचे अशोक चव्हाण यांना साकडे-तिढा सांगलीच्या जागेचा : नांदेड येथे घेतली भेट

नांदेड : Lok Sabha Election 2019 : सांगलीच्या जागेसाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चर्चेतून निर्णय घ्यावा  - अशोक चव्हाण 

नांदेड : दुभंगलेली मने सांधण्यावर अशोक चव्हाण यांचा भर

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी कोट्यधीशांमध्ये चुरस

नांदेड : Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत !; गुरू-शिष्याच्या डावपेचाकडे साऱ्यांचे लक्ष

नांदेड : काँग्रेसचे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन

नांदेड : जनतेच्या मनात प्रचंड असंतोष; परिवर्तन होणारच - अशोक चव्हाण