शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड

मुंबई : 'मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधीच जाहीर करा, दिल्ली-मुंबईतून उमेदवार लादू नका!'

मुंबई : नुसतेच ऐकून घेणे आता बंद करा; अपयशाची चर्चा कधी करणार?

मुंबई : विदर्भातील काँग्रेसजनांनी मांडली ज्येष्ठ नेत्यांसमोर भूमिका

मुंबई : विरोधी पक्षनेता असताना आक्रमकता कुठे गेली होती?

नांदेड : नांदेड जिल्हा काँग्रेसची होणार पुनर्बांधणी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

नांदेड : काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’