लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
CoronaVirus मुंबई-पुण्यासह रेड झोनमधील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढणार; सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत - Marathi News | CoronaVirus Lockdown in red zone will increase till May 31; Mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus मुंबई-पुण्यासह रेड झोनमधील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढणार; सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत

महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. झोन ठरविण्याचे स्वातंत्र्य राज्यांना देण्यासाठी केंद्राला पत्र पाठविणार. ...

coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार - Marathi News | coronavirus: Increased prevalence due to Punjab; The allegations against Nanded are baseless | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार

शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़  ...

coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण - Marathi News | coronavirus: A challenge to the government to keep stable the state financial condition - Ashok Chavan BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण

लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. विक्री नाही, ग्राहक नाही, उत्पन्न नाही, अशी परिस्थिती आहे ...

CoronaVirus: EMI ची वसुली काही महिन्यांसाठी थांबणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी - Marathi News | CoronaVirus: Will EMI recovery stop for months? Ashok chavan Demand at Narendra Modi hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: EMI ची वसुली काही महिन्यांसाठी थांबणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी

रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे बँकांचे हप्ते वसुली थांबवावे आणि कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा द्यावा. ...

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार - Marathi News | soon meeting with Chief Minister regarding Maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार

खा. छत्रपती संभाजीराजे एक दिवसाच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...

महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण - Marathi News | Maharashtra Budget 2020: Equitable Budget Promoting Development: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

Maharashtra Budget 2020 : शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.  ...

शिवस्मारक कामाची बारकाईने पाहणी करावी लागेल - अशोक चव्हाण - Marathi News | Shiv memorial work has to be closely inspected - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारक कामाची बारकाईने पाहणी करावी लागेल - अशोक चव्हाण

या सर्व प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करावा लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. ...

'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला - Marathi News | its not operation Lotus but a Corona virus; Congress leader Ashok Chavan Criticized BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. ...