अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. ...
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मुदत ३० एप्रिलला संपली. तेव्हापासून मंडळांना मुदतवाढ दिलेली नाही. विकास मंडळांना मुदतवाढ देणे गरजेचे आहे तसेच त्यात वैधानिक हा शब्द असणे अत्यंत आवश्यक आहे. ...