लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले - Marathi News | Modi once again fooled the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले

मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दीडपट हमीभावाचा जुमला देऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

भाजप-शिवसेनेने मुंबईकरांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा -  खा. अशोक चव्हाण - Marathi News | BJP-Shiv Sena should stop the game with the life of Mumbaikars - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेने मुंबईकरांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा -  खा. अशोक चव्हाण

अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असणारे सरकार आणि मुंबई महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत ...

Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण - Marathi News | Andheri Bridge Collapse: Mumbaikars need a safe local train journey - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.  ...

धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे - अशोक चव्हाण  - Marathi News | government and police administration is responsible for Dhule incident - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे - अशोक चव्हाण 

धुळ्यातील जमावाकडून झालेल्या पाच जणांच्या हत्येला सरकारची निष्क्रियताच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

अघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही - खा. अशोक चव्हाण - Marathi News | Narendra Modi, who imposes undeclared emergency, has no moral right to talk on democracy - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही - खा. अशोक चव्हाण

गेल्या चार वर्षांपासून देशावर अघोषीत आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी - अशोक चव्हाण  - Marathi News | demanding sex for crop loan is worst thing for state- MLA ashok chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी - अशोक चव्हाण 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती. ...

इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण - Marathi News | At lunch there is no two times and they are only Yoga - Ashok Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण

इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला. ...

राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण - Marathi News | BJP tries to triangulate state - Chavan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण

राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे. ...