अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला. ...
काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. ...
आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याची तूर्त घाई नाही. योग्य वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत उठलेल्या वावड्यांवर पडदा टाक ...
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, ...
४० वर्षे पक्ष वाढवण्यासाठी काम केले. त्यामुळे पक्ष सोडण्याची इच्छा काय... मनात विचारही नाही. मात्र मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे. जर पक्ष सोडायला भाग पाडत असाल तर माझ्यासमोर मात्र दुसरा पर्याय नाही ...
शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...
‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात भाजपला दिला ...
राज्यात सद्य राजकीय परिस्थितीत नाथाभाऊंसारखा स्वाभिमानी नेता नाही. नाथाभाऊ खडसे खरे 'स्वाभिमानी'... पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. ...