लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
बहुत हुई महंगाई की मार,लूटमार बंद करो मोदी सरकार -अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan criticized bjp government over petrol diesel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुत हुई महंगाई की मार,लूटमार बंद करो मोदी सरकार -अशोक चव्हाण

इंधनावरील अन्यायी कर आणि अधिभार तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

कर्नाटकचे राज्यपाल आरएससएसचे कार्यकर्ते - अशोक चव्हाण - Marathi News | Karnataka Governor RSS activist - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकचे राज्यपाल आरएससएसचे कार्यकर्ते - अशोक चव्हाण

भाजपने भारताची लोकशाही धोक्यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे ...

परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण - Marathi News | Parbhani Sabha: Keeping the fort alive by fighting unitedly- Ashok Chavan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण

भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़ ...

पुरस्कृत उमेदवारास काँग्रेसचा पाठिंबा - अशोक चव्हाण - Marathi News | Congress support for rewarded candidates - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरस्कृत उमेदवारास काँग्रेसचा पाठिंबा - अशोक चव्हाण

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अचानकपणे माघार घेतली असली तरी ...

मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ? अशोक चव्हाण यांचा भाजप सरकारला सवाल - Marathi News | How many young people have given employment to the Modi government? Ashok Chavan's BJP government questioned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ? अशोक चव्हाण यांचा भाजप सरकारला सवाल

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत ...

मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला? - अशोक चव्हाण - Marathi News | How many young people have given employment by the Modi government? - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला? - अशोक चव्हाण

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्ह ...

रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, अशोक चव्हाणांसमोर बेळगावात घोषणाबाजी - Marathi News | In Maharashtra, I will not be in jail, I will be shouting at Belgaum in front of Ashok Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, अशोक चव्हाणांसमोर बेळगावात घोषणाबाजी

रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून ...

बेळगाव : चव्हाणांसह महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काळी निशाणे दाखविणार - Marathi News | Belgaum: Chavan will showcase Congress leaders in Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव : चव्हाणांसह महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काळी निशाणे दाखविणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव ...