शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हवाई वाहतूकमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : 'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

मुंबई : मुंबईतील 'Free Kashmir' चं आंदोलन ठाकरे सरकार पुरस्कृत?; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई : मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा

मुंबई : Aarey Colony : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती तातडीने हटवा: आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन 

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

मुंबई : आरे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप 

मुंबई : 'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

नाशिक : 'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'