शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Citizenship Amendment Bill: काँग्रेसचे हमाल, दे धमाल; शेलारांचा शिवसेनेवर वार

मुंबई : राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला 

मुंबई : या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला

मुंबई : 'देवेंद्रांच्या नशिबात सटवीनं काय लिहलंय', भाजपा नेत्याची मन की बात

मुंबई : 'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे

मुंबई : शेलार, राणे अन् राणांचा 'फुसका बार'; लढाई जिंकून गेले उद्धव ठाकरे, चव्हाण अन् शरद पवार!

मुंबई : Maharashtra Government: महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची भाजपानं उडवली खिल्ली

मुंबई : Maharashtra CM: जितेंद्र आव्हाडांचा शेलारांना टोला; 'अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही तर...

मुंबई : Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद 

मुंबई : 'विश्वासदर्शक ठराव संमतीसाठी भाजपची रणनिती, शेलारांनी सांगितली राजनिती'