शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला

महाराष्ट्र : म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका

महाराष्ट्र : ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला 

मुंबई : म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर

मुंबई : 'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

मुंबई : 'युवराजांनी मला म्हातारीचा बुट हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'

मुंबई : 'ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका 

मुंबई : '... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग; आदित्य ठाकरेंची घोषणा