शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : वांद्र्यातील ड्रग्ज, पब कल्चरवर कारवाई करा, आमदार शेलारांची पोलिसांकडे मागणी

महाराष्ट्र : चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?

मुंबई : बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांची अडचण समजून घ्यायला हवी होती!

मुंबई : बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा

मुंबई : तिघाडीच्या भांडणात 'ती' फाईल अडकली नाही ना?, शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : गणेशोत्सव : वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखाव्यात साकारला लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा

मुंबई : 'पाडून दाखवा सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

राजकारण : भाजपाच्या बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, फोटो शेअर करून सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

मुंबई : ई- भूमीपूजन करा म्हणणारे कोकणच्या चाकरमान्यांना अद्याप ई-पास देऊ शकले नाहीत”

मुंबई : coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल