शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Raj Thackeray : 'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात'

महाराष्ट्र : नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

मुंबई : आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली

मुंबई : 'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का?'

मुंबई : एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा?; मनसेची आशिष शेलारांना चपराक

मुंबई : शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

राजकारण : ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर !

मुंबई : शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला

राजकारण : आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला

मुंबई : भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू