शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : २६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार

महाराष्ट्र : आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई : निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : दुष्काळी भागातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ

मुंबई : राज्यातील बृहत् आराखड्यातील मराठी शाळांना न्याय देणार - आशिष शेलार

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार 

मुंबई : पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुद, मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार

नागपूर : भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

नागपूर : शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : आशिष शेलार

मुंबई : क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती गठित होणार - आशिष शेलार