शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : काय सांगता ? अकरावी प्रवेशासाठी SEBC प्रवर्गातील 30 हजार जागा रिक्त

मुंबई : 'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर प्रवेश द्या', शिक्षणमंत्र्यांचा आदेश

महाराष्ट्र : 'यंदा अकरावीची संचमान्यता नाही', शिक्षणमंत्र्यांचा शिक्षकांना दिलासा देणारा आदेश 

मुंबई : दुष्काळग्रस्तांच्या सर्व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणार

महाराष्ट्र : बदल पहिलीपासूनच, सोपे ते स्वीकारले

महाराष्ट्र : नवख्या मंत्र्यांना ‘शिक्षण’ कधी समजणार?

मुंबई : आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion Live : राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांच्यासह अन्य मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई : Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार

मुंबई : राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्...