शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

मुंबई : CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

मुंबई : एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

मुंबई : तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा? आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विचारले थेट ९ प्रश्न!

महाराष्ट्र : 'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

ठाणे : ...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल

मुंबई : ...तर आत्मचिंतन करा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता आशिष शेलारांना टोला

ठाणे : 'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?' 

मुंबई : 'सरकारचे संकटमोचन आता तुम्हीच धावून या'; भाजपाची संजय राऊतांना विनंती