इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
बेन स्टोक्सने शेवटच्या फलंदाजाला साथीला घेत दमदार भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का दिला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने मैदानात बीअर पार्टी केल्याचे पाहायला मिळाले. ...