लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; धनंजय मुंडेंची अभिनव संकल्पना - Marathi News | constitution dindi to be launched in alandi with sant dnyaneshwar palkhi dhananjay munde innovative concept | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; धनंजय मुंडेंची अभिनव संकल्पना

पुण्यातील नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ...

‘ज्ञानोबा- तुकाराम’ च्या गजरात लाखो भाविकांच्या भक्तीचा महासागर विठ्ठलाच्या भेटीला; तुकोबांचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | sant tukaram maharaj palkhi sohla start today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ज्ञानोबा- तुकाराम’ च्या गजरात लाखो भाविकांच्या भक्तीचा महासागर विठ्ठलाच्या भेटीला; तुकोबांचे पंढरपूरकडे प्रस्थान

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे श्रध्दास्थान असलेले जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्यासाठी आज दुपारी तीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले ...

Video: तुकोबा निघाले विठ्ठलाच्या भेटीला! देहूत टाळ-मृदंग अन् 'ग्यानबा तुकाराम' नामाचा गजर सुरू - Marathi News | sant tukaram maharaj palkhi sohla start today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: तुकोबा निघाले विठ्ठलाच्या भेटीला! देहूत टाळ-मृदंग अन् 'ग्यानबा तुकाराम' नामाचा गजर सुरू

देहूतून तुकोबांच्या पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ...

आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज - Marathi News | Lalpari ready for the service of Warakaris on the occasion of Ashadi Ekadashi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विठुरायाचे हाेणार दर्शन : जिल्ह्यातील चार आगारांतून प्रत्येकी एका बसचे नियोजन

आराध्य विठुमाउलीच्या चरणी हजेरी लावीत माथा टेकतात. विठ्ठलभक्तीचा गजर करतात. जीवन सफल झाल्याचा आनंद उपभोगतात. मागील २ वर्षे कोरोना संक्रमणामुळे पंढरपूरची यात्रा रद्द करण्यात आली होती. परिणामी, वारींनाही जाता आले नाही व वारकऱ्यांच्या यात्रेत खंड पडला. ...

"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी - Marathi News | the palkhi of sant tukaram maharaj go to pandharpur on monday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याच्या तयारी पुर्ण ...

माऊली माऊली! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचे आळंदीत आगमन - Marathi News | Arrival of Warakaris in Alandi for the Palkhi ceremony of Sant Dnyaneshwar Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली माऊली! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचे आळंदीत आगमन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात ...

होऊद्या हरिनामाचा गजर... - Marathi News | Houdya Harinama's alarm ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :होऊद्या हरिनामाचा गजर...

Editors View : विठुमाऊलीच्या भेटीची आस मनी घेऊन हजारो वारकऱ्यांसमवेत राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. ...

जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज - Marathi News | 4700 special trains for Pandharpur Yatra; ST Corporation ready for Ashadi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ...