लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Wari : आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना  - Marathi News | Ashadhi Wari: The pilgrims who came to Aland did not feel the heat of the sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना 

Ashadhi Wari: तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला. ...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | Take care not to inconvenience the visitors, Public Works Minister's directive to the administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

लोणंद-फलटण पालखी मार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी ...

Ashadhi Vaari: पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत - Marathi News | Ashadhi Vaari: Two wheeler ambulance on Palkhi route; 1 healer for 5 to 6 Dindas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत

आराेग्य विभाग यंदा पालखीसाेबत चारचाकीसह दुचाकी रुग्णवाहिका तैनात करणार आहे... ...

Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज - Marathi News | Ashadhi Vaari In Alandi, the number of varkari increased alandi to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे... ...

संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान - Marathi News | departure of sant tukaram and sant eknath palkhi today for ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

देहू-आळंदीत हरिनामाचा गजर सुरू झाला आहे.  ...

लातूर येथील बसस्थानकात वारकऱ्यांचा रात्री उशिरा ठिय्या! - Marathi News | late night stay of warkari at the bus station in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर येथील बसस्थानकात वारकऱ्यांचा रात्री उशिरा ठिय्या!

देहू-आळंदीसाठी बस नसल्याने वारकरी ताटकळले ...

माऊली विठुरायाच्या भेटीला; आळंदीत वारकऱ्यांची लगबग, पोलीस - आरोग्य विभाग सज्ज - Marathi News | sant dnyaneshwar palkhi visit on pandharpur police and health department are ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली विठुरायाच्या भेटीला; आळंदीत वारकऱ्यांची लगबग, पोलीस - आरोग्य विभाग सज्ज

माऊलींचा वैभवशाली सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल ...

ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात - Marathi News | A good arrangement of police for the palakhi of sant dnyaneshwar and sant tukaram A police force of 7 thousand has been deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन ...