लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: How to observe the fast of Ashadhi Ekadashi according to the scriptures? Read the rules of fasting! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!

Ashadhi Ekadashi 2025: रविवार ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, वर्षभरात कोणतीही एकादशी केली नाही तरी हा उपास नक्की करा आणि दिलेले नियम पाळा! ...

वारीत गेलेल्या गंगाखेडच्या मृदुंग वादकाचा पंढरपूरजवळ विहिरीत बुडून मृत्यू, घातपाताचा संशय? - Marathi News | Mridung player from Gangakhed, who was in a Ashadhi Wari, drowned in a well near Pandharpur and died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वारीत गेलेल्या गंगाखेडच्या मृदुंग वादकाचा पंढरपूरजवळ विहिरीत बुडून मृत्यू, घातपाताचा संशय?

कुटुंबीयांना या प्रकरणात घातपाताचा संशय : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू ...

Sharad Pawar: नक्षलवादाचा शिक्का मारून विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न - शरद पवार - Marathi News | Attempt to suppress opposing views by branding them as Naxalism - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवादाचा शिक्का मारून विरोधी विचार दडपण्याचा प्रयत्न - शरद पवार

चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे ...

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | Can't you hear what I'm saying A Warkari woman was pushed by a chopdaar in Mauli's palanquin. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा? - Marathi News | ashadhi ekadashi 2025 it used to take 15 hours but now you can take vitthal darshan in just 5 hours lakhs of devotees in pandharpur | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला काही दिवस असले, तरी आताच्या घडीला पंढरपुरात लाखो भाविक आले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाल्याने आनंद, समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Ashadhi wari 2025: जवळचे विठ्ठल मंदिर सोडून पंढरपुरी वारी करत जाण्यामागे काय असेल कारण? - Marathi News | Ashadhi wari 2025: What would be the reason behind leaving the nearby Vitthal temple and going on a pilgrimage to Pandharpur? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi wari 2025: जवळचे विठ्ठल मंदिर सोडून पंढरपुरी वारी करत जाण्यामागे काय असेल कारण?

Ashadhi wari 2025: विठ्ठल सगळीकडे सारखाच, हे माहीत असूनही आषाढी एकादशीला वारकर्‍यांचे मन पंढरपुरात का धाव घेते, त्यामागचे कारण जाणून घ्या. ...

श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली - Marathi News | Shri Sant Sopan Kaka Palkhi received a warm welcome at Nir Nimgaon Chowk For the first time in history, the palkhi rested on the platform from the chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली

पालखी कट्ट्यावर विसावली पाहिजे म्हणून एकाने गुप्त स्वरूपात जमीन दान केली होती ...

उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम - Marathi News | Discharge from Ujani and Veer dams continues; Temples in Pandharpur remain under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या मजल-दरमजल करीत पंढरीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात आषाढीचा माहोल तयार झाला आहे. ...