लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, फोटो

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
“तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?: माऊली, आता आम्हाला तुझा चमत्कार दाखव” - Marathi News | Ashadhi Ekadashi: Mauli, now show us your miracle CM Uddhav Thackeray Pray to Vitthal over corona | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?: माऊली, आता आम्हाला तुझा चमत्कार दाखव”

पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... - Marathi News | warkari in pandharpur with job and took blessing from vithal | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..! - Marathi News | You should take Vithuraya's "3d" wari experience ..! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..!

Ashadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल - Marathi News | Ashadhi Ekadashi : calligrapher vyankatesh bidnur from maharashtra drew indian god Vitthal calligrapher | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ashadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल

अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले  - Marathi News | Ambajogaikar's eyes crossed with a five-palakhi reunion | Latest beed Photos at Lokmat.com

बीड :अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले 

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...