Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीपासून अर्थात १० जुलै २०२२पासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नव ...
Ashadhi Ekadashi : मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाकून नमस्कार केला. ...
Ashadhi Ekadashi 2021: Artist Akshat Mestry draws Vitthal painting on blocks एका मराठमोळ्या कलाकारानं आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. माऊलीचं हे साजिरे गोजिरे रूप पाहा... ...
Chaturmas 2021: चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत. ...
Ashadhi Ekadashi 2021: नव्याचे नऊ दिवस, ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे आणि त्याची प्रचितीही घेतली आहे. आपण अनेक बाबतीत आरंभशुर असतो, म्हणजे नवनवीन पायंडे पाडण्यात आपल्याला रस असतो, परंतु त्यात सातत्य ठेवणे जमत नाही. यासाठीच आपण वारंवार संकल्प करत असत ...
Ashadhi Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' हे समीकरण तयार झाले आहे, ते आषाढी एकादशीमुळे! अर्थात यात दोष एकादशीचा नसून समस्त खवय्यांचा आणि सुगरणींचा आहे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, उपासाच्या पापड्या, थालिपीठ, काकडीची कोशिंबीर, रताळ्याच्या ...