लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका - Marathi News | Milk shut agitation hit the ward of the Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

पंढरपूरातील तीन लाख लिटर दूध संकलन थांबले, शेतकºयांचा १०० टक्के पाठिंबा; विक्रीसाठी दूध आणलेच नाही  ...

प्रवासी संख्या मिळाल्यास आषाढी वारीसाठी एसटी येणार गावात ! - Marathi News | If you get the number of passengers, you will get ST for the Ashadhi Vari ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवासी संख्या मिळाल्यास आषाढी वारीसाठी एसटी येणार गावात !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने थेट गावात बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | will not allow to CM for performed the mahapuja of Lord Vithal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात महापूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्‍न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.  ...

पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू - Marathi News | Warkari community was formed in police force - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल ...

आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे... - Marathi News | Ashadhi Vari; Paddle pits on main roads in Pandharpur ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; पंढरपूरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे...

आषाढी सोहळा पाच दिवसांवर, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष ...

विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग - Marathi News | Roads in Barshi, 90 Dinshas of Vidarbha, Marathwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

भगवंत दर्शनानंतर प्रस्थान : संत महंमद खान, कौंडण्यापूरच्या रुक्मिणीमातेची दिंडी रवाना ...

होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष - Marathi News | Home Minister Pandharpur special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...

आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क - Marathi News | Ashadhi Vari; Food and drug administration alert | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

पंढरपुरात २८ दुकानांतील मिठाई, खव्यांची तपासणी ...