लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
औरंगाबादकरांची छोट्या पंढरपुरात गर्दी; विविध भागातून निघाल्या पायी दिंडी - Marathi News | Aurangabadkar's small Pandharpur crowd; Dindi walking from different parts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांची छोट्या पंढरपुरात गर्दी; विविध भागातून निघाल्या पायी दिंडी

शहरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय छोट्या पंढरपूरला जाण्यासाठी अनेक भागांतून पायी दिंडीही निघाल्या आहेत.  ...

Ashadhi Ekadashi : अवघे गर्जे पंढरपूर, चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा - Marathi News | ten million people in Pandharpur for Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Ekadashi : अवघे गर्जे पंढरपूर, चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा

Ashadhi Ekadashi : विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक पोलीस ब ...

Ashadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी - Marathi News | Ashadhi Ekadashi Special: Ashadhi Wari Poems | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :Ashadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी

अकोला,  ऑनलाइन लोकमतच्या वाचकांसाठी अकोल्यातील कवींनी खास आषाढी वारीनिमित्त कवी संमेलनाचे केल�.. ...

Ashadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप - Marathi News | Ashadhi Ekadashi Special Pandharpur Lord vithal Painting | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप

...

Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे - Marathi News | Ashadhi Ekadashi CM Devendra Fadnavis skipped the puja at the Lord Vitthal Temple in Pandharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे केली. ...

भाविकांनी दुमदुमली पंढरी! - Marathi News | The devotees of the middle of the Pandhari! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविकांनी दुमदुमली पंढरी!

१२ ते १५ लाख वारकरी दाखल; प्रशासन सज्ज ...

पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग - Marathi News |  Pandharvi Varar meets the path of Purush Purushartha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग

आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांग ...

भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन - Marathi News |  Bhajan, Kirtana happens through public awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आ ...