लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र - Marathi News | Munde-Sakharsagar collects on Narayanagad | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर या ...

‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ - Marathi News | 'Neither gold nor silver is donated; Only wetlands roar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’

देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी आज विठ्ठल चरणी घातले. ...

पुसदमध्ये अवतरली पंढरी - Marathi News | Pavadal inverted Pandhari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये अवतरली पंढरी

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी - Marathi News | student of Shanti Govind High School became Warkari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी

आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने नायगांव पूर्व येथील शांती गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठू माउली ची दिंडी काढून पांडुरंगाचे दर्शन घेतले.  ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन; यावर्षी भेटा संत सावता माळींना! - Marathi News | cm devendra fadnavis published ashadhi ekadashi special magazine Ringan on Sant Savta Mali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन; यावर्षी भेटा संत सावता माळींना!

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन... ...

आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित - Marathi News | Madhukar Ramdas Joshi awarded of Gyanoba-Tukaram Award for the Government of maharashtra, vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित

मधुकर जोशी हे  संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. ...

पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... - Marathi News | warkari in pandharpur with job and took blessing from vithal | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख - Marathi News | Aashadi Ekadashi Special: Baba Maharaj Satarkar's Views On Vitthal Mauli | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ...