लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा - Marathi News | Notice to 450 abbots in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

पंढरपूर नगरपरिषद अलर्ट; परराज्यातून आलेल्या वारकºयांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई ...

कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे - Marathi News | Corona changed the equation of ‘Ashadhi’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे

टाळी वाजवावी, गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची ।। ...

आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात ! - Marathi News | Ashadhi Wari's decision in Pune; Pilgrim Pandharpurkar, however, in the dark! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात !

पंढरपूरचे अर्थकारण यात्रांवर अवलंबून; नियोजनात स्थानिकांचाही आवाज ऐकला जावा ...

coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट - Marathi News | Corona Saw on Ashadhi Wari Planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय ...

आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट - Marathi News | Corona Saw on Ashadhi Wari Planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय ...

नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली - Marathi News | Due to the blue water, the moon started flowing twice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली

पुंडलिकासह अन्य मंदिरांना पाण्याचा वेढा; भाविकांनी घेतला नौकाविहाराचा आनंद ...

श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत - Marathi News | Shri Gajanan Maharaj Palkhi welcomed in Shahagad, Ankushanagar, Vadigodri. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी शहागड येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...

दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास - Marathi News | Over 10 lakh devotees travel by train in ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास

आषाढी यात्रा सोहळा : मध्य रेल्वेच्या चौतीस विशेष गाड्यांनी पूर्ण केल्या १२६ फेºया ...