आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...
आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठ ...