राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत बालवारकऱ्यांनी दिंडी काढली. यावेळी या मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेशदेखील दिला. ...
कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...