आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2021: देवाचे झोपणे किंवा भक्ताने त्याला विश्रांती घे सांगणे हे प्रतीकात्मक आहे. देव कायम जागृत असतो, झोप आपल्याला लागलेली असते. त्याच झोपेतून जागे होण्यासाठी चतुर्मास ही भक्तांसाठी पर्वणी! ...
Ashadhi Ekadashi 2021 : हा महिना अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा महापूर या मासातील शुद्ध एकादशीस म्हणजे आषाढी एकादशीस येतो. त्यानंतर चारच दिवसांनी येणारी गुरुपौर्णिमा ही `ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था' असा जयजयकार करणारी आहे. ...
न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. ...