Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2025 Tulsi Remedies: यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. त्या मुहूर्तावर विठ्ठल रखुमाईबरोबरच त्यांना प्रिय असलेली तुळस, तिचेही आठवणीने पूजन करा. जर आपण भगवंताला प्रिय असलेल्या गोष्टी भक्तिभावाने अर्पण केल्या तर ...
Ashadhi Ekadashi Special Sabudana Khichadi: आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी करणार असाल तर ती परफेक्ट होण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा..(simple tricks and tips for making perfect sabudana khichadi) ...
How To Make Cake For Fast: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने उपवासाचा केक घरच्याघरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये कसा करायचा ते पाहूया.. बघा उपावासाचा केक करण्याची खास रेसिपी (upavasacha cake recipe in Marathi) ...
Ashadhi Ekadashi Food : Sabudana Vada Recipe : Instant Sabudana Vada : How To Make Sabudana Vada : Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada : साबुदाणा भिजवायला विसरलात, मग करा इडली पात्रात झटपट तयार होणारे कुरकुरीत साबुदाणे वडे... ...