आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
दक्षिण मुंबईतील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोअर परेल येथील श्री संत मोरे माऊली स्मारक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला. ...
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी आज आषाढी एकादशी निमित्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृद्धाश्रम येथे भेट दिली आणि वृद्ध, अपंगांचे पाद्यपूजन करुन त्यांना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. ...