लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग - Marathi News | Roads in Barshi, 90 Dinshas of Vidarbha, Marathwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदर्भ, मराठवाड्यातील ९० दिंड्यांचा बार्शीतून मार्ग

भगवंत दर्शनानंतर प्रस्थान : संत महंमद खान, कौंडण्यापूरच्या रुक्मिणीमातेची दिंडी रवाना ...

होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष - Marathi News | Home Minister Pandharpur special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...

आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क - Marathi News | Ashadhi Vari; Food and drug administration alert | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

पंढरपुरात २८ दुकानांतील मिठाई, खव्यांची तपासणी ...

हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना - Marathi News | Handwash van leaves for Pandharpur and leaves for Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हँडवॉश व्हॅन पंढरपूरातील आषाढी वारीला रवाना

स्वच्छतेचा नारा : जिल्हा परिषदेचे सीईओ भारुड यांची संकल्पना ...

पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था - Marathi News | The historic Bajirao wells built by the first Peshwa | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

प्रशासनाचे दुर्लक्ष : विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्याची भाविकांची मागणी ...

अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले  - Marathi News | Ambajogaikar's eyes crossed with a five-palakhi reunion | Latest beed News at Lokmat.com

बीड :अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले 

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...

Ashadhi Ekadashi 2018 : ‘माउली.. माउलीं’च्या गजरात पादुकांचे नीरा स्रान - Marathi News | Ashadhi Ekadashi 2018: 'Mauli ... Mauli' in the gad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ashadhi Ekadashi 2018 : ‘माउली.. माउलीं’च्या गजरात पादुकांचे नीरा स्रान

सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत ...

आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज ! - Marathi News | Ashadhi Vari; 3,781 buses ready for Vitthalbhak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज !

सुसूत्रतेसाठी चार बसस्थानके ; यंदा प्रथमच सीसी कॅमेºयांची नजर ...