लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
रिंगण सोहळ्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The questionnaire of the RINGUN Function on the anagram | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिंगण सोहळ्याचा प्रश्न ऐरणीवर

पैठणच्या श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या पालखीची घुमरा पारगाव येथील गोल रिंगणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुक्ताबाई पालखीचे पेठ बीडमध्ये स्वागत - Marathi News | Welcome to Muktabai Palakhi Peth Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुक्ताबाई पालखीचे पेठ बीडमध्ये स्वागत

शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिरात मुक्कामानंतर संत मुक्ताबाई पालखीचे रविवारी शहरातील पारंपरिक मार्गाने प्रस्थान झाले. त्यानंतर पेठ बीड भागात स्वागत करण्यात आले. ...

पाऊस घेऊन आल्या मुक्ताई - Marathi News | Mucutai came with rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला. ...

पावसात रंगला भक्तीचा मेळा.. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरमध्ये विसावणार - Marathi News | jagadguru sant Tukaram Maharaj Palkhi Sohala has reach in Loni kalbhor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसात रंगला भक्तीचा मेळा.. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरमध्ये विसावणार

 पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला ...

ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती.. - Marathi News | 51 feet idol of Lord Vitthal in janmandir .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती..

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे. ...

नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी - Marathi News |  Nashik cyclist Pandharpur Wari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. ...

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत - Marathi News | Welcome to the city of Lord Vaidyanath, Palkhi of Shri Gajanan Maharaj | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत

श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले. ...

वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट - Marathi News | palkhi updates on the traffic branch webpage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट

पालख्यांचे आगमन पुणे शहरात होताच पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित होणार आहे. ...