Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2025: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, ती कोणत्या शब्दात मारावी याचं मार्गदर्शन संतांनी करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त उजळणी करायची आहे. ...
शेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. ...
Shingada Ladoo : Fasting Farali lado : Upwas Ladu : Ashadhi Ekadashi Upavas Special Shingada Pithache Ladu : उपवासाच्या दिवशी काहीतरी झटपट, चविष्ट व पौष्टिक खायचं असेल तर शिंगाड्याच्या पिठाचे लाडू उत्तम पर्याय आहे. ...
बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत, ट्रॅक्टर तर स्वप्नातही नाही अशात अवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च, मग कोळपणी करणार कशी? पीक वाढलेच नाही तर जगणार कसं? या गहन प्रश्नावर उत्तर शोधत मार्ग काढला आहे. ...
सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. ...
Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक! ...
शेंडे व बावनकुळे इतर वारकऱ्यांसह तंबूत विश्रांतीसाठी थांबले होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबातून त्यांना जोरात शॉक लागला. ...
Ashadhi Ekadashi special recipes: vrat patties recipe for fasting: काही आगळवेगळ खायचे असेल तर आपण उपवासाचे पॅटीस करु शकतो. खायला अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत पदार्थ आहे ...