माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे ...
आजच्या आपल्या संबोधनात मोदी चीन मुद्द्यावरही बोलतील, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेखच केला नाही. यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाना साधला आहे ...
नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही चीन जवळील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत. ...