असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या FOLLOW Asaduddin owaisi, Latest Marathi News
ओवेसी यांनी मंगळवारी लव्ह जिहाद कायद्यावर भाष्य करताना संविधानात लव्ह-जिहादची कुठल्याही प्रकारची व्याख्या नाही, असे म्हटले आहे. ...
एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. ...
गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. ...
सरकारच्या या निर्णयावर AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. (AIMIM chief Asaduddin Owaisi) ...
असदुद्दीन औवेसी यांनी बुधवारी लखनऊमध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली, राजभर यांनी अलीकडेच ओबीसी समुदायाच्या ८ संघटनांना एकत्र घेत भाजपाविरोधात संकल्प मोर्चा नावाने आघाडी बनवली आहे. ...
Asaduddin Owaisi And Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या विधानावर आता ओवैसींनी भाष्य केलं आहे. ...
Asaduddin Owaisi : हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. ...
हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...