लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Mumbai Rave Party: आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात सतीश मानेशिंदे अपयशी, शाहरुखनं आता वकीलच बदलला! - Marathi News | Drugs case advocate Satish Maneshinde replaced by amit desai as he failed to get shahrukh khan son Aryan Khan bail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आर्यनला जामीन मिळवून देण्यात सतीश मानेशिंदे अपयशी, शाहरुखनं आता वकीलच बदलला!

Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला अजूनही जामीन न मिळाल्यानं शाहरुख खान चिंताग्रस्त आहे. त्यामुळेच वकील बदलण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. आता कोण ...

आर्यनची चूक शाहरुखला कितीला पडणार? समोर आला मोठ्ठा आकडा; ब्रँड व्हॅल्यूला जबरदस्त झटका - Marathi News | aryan drugs case shahrukhs brand value decreased brands put ban on advertisements know how much will be loss | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्यनची चूक शाहरुखला कितीला पडणार? समोर आला मोठ्ठा आकडा; ब्रँड व्हॅल्यूला जबरदस्त झटका

Aryan Drugs Case: शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा फटका; सणासुदीआधी शाहरुखला धक्का ...

Cruise Drugs Case: आर्यन खानमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आली उपासमारीची वेळ - Marathi News | shah rukh khan duplicate raju rahikwar claims losing job after aryan khan arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cruise Drugs Case: आर्यन खानमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आली उपासमारीची वेळ

Cruise Drugs Case: अनेक मोठ्या ब्रँडने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडले आहेत. इतकंच नाही तर शाहरुखप्रमाणे त्याच्या डुप्लिकेटलाही या प्रकरणाची झळ बसली आहे. ...

Sameer Wankhede: मोठी बातमी! एनसीबीच्या समीर वानखेडेंमागे पोलिसांचे गुप्तहेर? DGP कडे तक्रार - Marathi News | Big news! two Police spying on NCB's Sameer Wankhede? oral Complaint to DGP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! एनसीबीच्या समीर वानखेडेंमागे पोलिसांचे गुप्तहेर? DGP कडे तक्रार

NCB's Sameer Wankhede snooped by Mumbai Police: आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. ...

Mumbai Cruise Drug Case: ‘SRK’च्या पाठीशी ‘SSR’चे फॅन्स! सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी - Marathi News | Sushant Singh Rajput Fans Gather Outside Mannat To Support Shahrukh Khan In Aryan Case On Behalf Of Late actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Cruise Drug Case: ‘SRK’च्या पाठीशी ‘SSR’चे फॅन्स! सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी

Mumbai Cruise Drug Case, Aryan Khan Arrest : सुशांतच्या चाहत्यांनी का दिला शाहरूख व आर्यनला पाठींबा? ...

Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास" - Marathi News | Because His Aryan Surname Is Khan Mehbooba Mufti Slams Probe Agency Mumbai Drug Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास"

Aryan Khan : आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती. ...

'मुलगी न्यासा आर्यनसोबत पळून गेली तर...'?करणच्या प्रश्नावर काजोलनेही दिलेले उत्तर वाचून चक्रावून जाल - Marathi News | Check Kajol's Epic reply on Karan Johar question about Shahrukh Khan's son Aryan Khan and Nysa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी न्यासा आर्यनसोबत पळून गेली तर...'?करणच्या प्रश्नावर काजोलनेही दिलेले उत्तर वाचून चक्रावून जाल

करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शाहरुखने. ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला! - Marathi News | Cruise Drugs Case Kangana Ranaut reminds fans that Jackie Chan apologized to people after his sons arrest in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला!

'आर्यनची चूक त्याला समजदार बनवण्यास मदत करेल. याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा होऊ नये.' ...