Next

आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना घेरलं | Aryan Khan | Wankhede | Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:26 AM2021-10-21T11:26:04+5:302021-10-21T13:09:44+5:30

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलंय ..

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडेआर्यन खानnawab malikSameer WankhedeAryan Khan