लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!! - Marathi News | shah rukh khan son aryan khan announces his debut in bollywood first script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

Shah Rukh Khan son Aryan Khan Post: आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण आर्यनला ‘हिरो’ होण्यात नाही तर ‘पडद्यामागचा हिरो’ होण्यात इंटरेस्ट आहे आणि आता प्रतीक्षा संपलीये. ...

Aryan Khan : आर्यन खानचा मोठ्या सिनेमांना नकार..., करण जोहरची ऑफरही धुडकावली....!! - Marathi News | Aryan Khan Turned Down Launch Offers From Karan Johar And Zoya Akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan : आर्यन खानचा मोठ्या सिनेमांना नकार..., करण जोहरची ऑफरही धुडकावली....!!

Aryan Khan : करण जोहर आर्यनला लॉन्च करण्यासाठी उत्सुक होता. अजूनही आहे. पण... ...

Halloween party : हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास व्हिडीओ - Marathi News | Aryan Khan, Janhvi Kapoor, Sara Ali Khan, and others attend Halloween party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास VIDEO

Bollywood Halloween party : सारा अली खानपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स हॅलोवीन पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची. ...

आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती - Marathi News | bollywood actor shah rukh khan son Aryan Khan target report says investigation conducted for lack of evidence ncb drug case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान टार्गेट, सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती

एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवाल, आठ अधिकाऱ्यांवर ठपका  ...

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी होत्या, एनसीबीच्या अहवालात मोठा खुलासा - Marathi News | Mumbai Drugs Case Aryan Khan drug case investigation had many flaws NCB report reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी होत्या, एनसीबीच्या अहवालात मोठा खुलासा

मागील काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते. ...

Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला - Marathi News | Koffee With Karan 7 Date as many girls as you want but Gauri Khans advice to Aryan khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 7: "हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण..."; गौरी खानचा आर्यनला सल्ला

Koffee With Karan Season 7: बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी मुलाखतीच्या कार्यक्रमाचं सध्या सातवं सीझन सुरू आहे. ...

Koffee With Karan 7 : त्यापेक्षा वाईट काहीच...., आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर गौरी खान पहिल्यांदाच बोलली - Marathi News | Koffee With Karan 7 gauri khan finally breaks silence on son aryan khan arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यापेक्षा वाईट काहीच...., आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर गौरी खान पहिल्यांदाच बोलली

Koffee With Karan 7, Gauri Khan : आर्यन तुरुंगात असताना शाहरूखची तहानभूक, झोप सर्व उडाली होती. आई गौरी खानची अवस्थाही वेगळी नव्हती. या सगळ्या प्रकरणावर शाहरूख वा गौरी कधीही काही बोलले नव्हते. पण आता गौरी खान पहिल्यांदाच यावर व्यक्त झाली आहे... ...

पाकिस्तानी अभिनेत्री पडली आर्यन खानच्या प्रेमात, श्रीदेवीशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Pakistani actress Sajal Ali falls in love with Aryan Khan, has a special connection with Sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्री पडली आर्यन खानच्या प्रेमात, श्रीदेवीशी आहे खास कनेक्शन

Aryan Khan: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. सजल हिने श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट असलेल्या मॉममध्ये तिच्या आईची भूमिका केली होती. ...